शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

पावसाची उघडीप

By admin | Updated: May 30, 2014 01:05 IST

दोन दिवसांत ३४.३ मि.मी. पाऊस

दोन दिवसांत ३४.३ मि.मी. पाऊसनाशिक : शहरासह जिल्‘ात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर आज उघडीप दिली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत सुमारे ३४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, येत्या काही दिवसांत पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात जूनच्या मध्यात मान्सूनचा पाऊस धडकणार असला, तरी त्यापूर्वीच रोहिणी नक्षत्रातील मान्सूनपूर्व पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्‘ाला झोडपून काढले. वादळी वार्‍यासह गारपिटीने शेतीचे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचेही नुकसान झाले. दरम्यान, गुरुवारी पावसाने उघडीप दिली; मात्र दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने वृक्ष उन्मळून पडल्याच्या खाणाखुणा आजही दिसत होत्या. अग्निशमन दलाच्या विभागाने शहरात उन्मळून पडलेली झाडे हटवून रस्ते वाहतुकीला मोकळे केले, तर महापालिकेच्या ठेकेदारांनी मोडून पडलेल्या वृक्षांच्या फांद्या बाजूला केल्या. गेले दोन दिवस दुपारच्या सुमारास रोहिणी नक्षत्रातील पावसाने वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली होती. यात अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंतींचीही पडझड होऊन संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले.