शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा तालुक्यातील पिकांचे पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:58 IST

सुरगाणा : परतीचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बरसल्याने पिकांचे नुकसान झाल्याने पावसानेच दिले आणि पावसानेच ओरबाडून नेले असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सुरगाणा : परतीचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बरसल्याने पिकांचे नुकसान झाल्याने पावसानेच दिले आणि पावसानेच ओरबाडून नेले असे म्हणण्याची वेळ आली आहे.परतीचा पाऊस परतण्याऐवजी दररोज जोरदार वाºयासह अर्धा एक तास बरसत आहे. पावसाच्या तडाख्यामुळे भात, नागली, वरई आदी हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील उंबरठाण, पळसन, बाºहे, बोरगाव, खुंटविहीर, पिंपळसोंड, माणी, हट्टी आदी परिसरातील विविध प्रकारचा उभा भात आडवा झाला तर नागलीचे देखील नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणीवर आलेल्या भाताचे दाणे जोरदार वारा व पावसामुळे गळून पडल्याने तर काही ठिकाणी भातावर रोग पडल्याने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी प्रशासनाने पीक पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यात परतीच्या पावसामुळे भात, नागली आदी पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भातावर रोग पडला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान ंभरपाई मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार नितीन पवार यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक