शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पिकांसह हातपंप गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:21 IST

अभोणा : गेल्या रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने चिंचोरे (ता.कळवण) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेता जवळून वाहणाºया नाल्याचे मोठया प्रमाणात पाणी आल्याने शेतातील कोथिंबीर,टोमॅटो पिकासह हातपंपही वाहून गेला. शेतात दगड-गोटे वाहून आल्याने संपूर्ण शेतीही उध्वस्त झाली आहे.

ठळक मुद्देचिंचोरे : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान ;भरपाईची मागणी

अभोणा : गेल्या रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने चिंचोरे (ता.कळवण) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेता जवळून वाहणाºया नाल्याचे मोठया प्रमाणात पाणी आल्याने शेतातील कोथिंबीर,टोमॅटो पिकासह हातपंपही वाहून गेला. शेतात दगड-गोटे वाहून आल्याने संपूर्ण शेतीही उध्वस्त झाली आहे. विनोद चव्हाण यांनी यंदा एक एकर क्षेत्रामध्ये कोथंबीर तसेच टोमॅटोची लागवड केली होती. हाताशी आलेले पिक त्यातच चांगला मिळत असलेला दर यामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या. पावसाने क्षणात होत्याचे नव्हते केले. गेल्या चार पाच वर्षापासून शेतकरी दरवर्षी अशा प्रकारे होत असलेल्या नुकसानी बाबत तसेच ही समस्या कायमची सोडविण्यासाठी नाल्याच्या धक्क्याची उंची वाढविण्याची सातत्याने मागणी करत आहे. सबंधित यंत्रणे कडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे.महागडी बियाणे,रासायनिक खते,औषधांचीफवारणी यासाठी मोठया प्रमाणावर खर्च करून,हाती आलेले पीक डोळ्यादेखत वाहून गेल्याने नुकसान भरपाई मिळावी. ही समस्या कायमची सोडविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.याबाबत आमदार नितीन पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे विनोद चव्हाण यांचेसह शेतकºयांनी सांगितले. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती