शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पिक गेले वाहून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 17:49 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोंशिबे येथे जोरदारपाऊस पडल्याने फळधारणा झालेले टमाटा पिक व भाताचे पिक पूर्णपणे वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे तोंडाचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देलखमापूर : कोंशिबे गावात टमाटा अन् भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोंशिबे येथे जोरदारपाऊस पडल्याने फळधारणा झालेले टमाटा पिक व भाताचे पिक पूर्णपणे वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे तोंडाचे पाणी पळाले आहे.अनेक समस्या व संकटाचा सामना करीत खरीपांच्या हंगामासाठी कंबर कसली होती. अगोदर रोपे मिळत नसल्याने कशीबशी रोपे उपलब्ध करून हे पिक घेण्यासाठी बळीराजांने विविध बँकांचे कर्ज, सोसायटी, हात उसनवारी व मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध गेले. परंतु अचानक झालेल्या पावसाने कोंशिबे येथील अनिल सातपुते या शेतकरी बांधवाचे पुर्ण तयार झालेले टमाटा पिकं, लोखंडी तार, उभे केलेले बांबू व भाताचे पुर्ण पिक वाहून गेले.सातपुते यांनी टमाटा पिक उभे करण्यासाठी खुप मेहनत घेऊन शेवटी भर पावसात पुर्ण तयार झालेली टमाटा पिक पाण्यात वाहात असतांना डोळ्यातून अश्रू वहात होते. या पावसाने जवळ जवळ अंदाजे ४ ते ६ लाख रूपयापर्यंत नुकसान झाले असुन फक्त झालेले नुकसान पहाण्यासाठी तलाठी येऊन गेले, परंतु संबंधित विभागाच्या कोणत्याही आधिकाऱ्याने साधी हजेरी सुध्दा लावली नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.१) निसर्गाने शेतकरी वर्गाचे होते च नव्हते करून टाकले.२) या आपत्तीमुळे शेतकरी वर्गाच्या जखमेवर मीठ चोळल्याची स्थिती निर्माण झाली.३) पुर्ण पिकांची काही क्षणात वाताहत लागली.४) जेवढे भांडवल होते ते पुर्ण टमाटा व भातासाठी लावले. आता जवळ एक फुटकी कवडी सुध्दा शिल्लक न राहिल्याने हे शेतकरी कुटुंब पुर्णपणे हतबल होऊन गेले आहे.टमाटा व भाताचे पिक घेण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध केले. व तारे वरची कसरत करून हे पिक पुर्ण तयार झालेले असतांना ते पावसाच्या पाण्यात वाहात असतांना पाहून अतिश्य दु:ख झाले. त्यामुळे मी पुर्ण खचून गेलो आहे. शासनाने याची दखल घेऊन आम्हाला भरपाई द्यावी.- अनिल सातपुते, नुकसानग्रस्त शेतकरी, कोशिंबे. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती