शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

निफाड, लासलगावला रेल्वे आरक्षण कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:57 IST

भुसावळ रेल्वे मंडळमध्ये तिकीट आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी सोमवारी (दि.१३) पासून नऊ ठिकाणी आरक्षण कार्यालय सुरू होणार आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एका शिफ्टमध्ये आरक्षण खिडकी सुरू राहणार आहे.

नाशिकरोड : भुसावळ रेल्वे मंडळमध्ये तिकीट आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी सोमवारी (दि.१३) पासून नऊ ठिकाणी आरक्षण कार्यालय सुरू होणार आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एका शिफ्टमध्ये आरक्षण खिडकी सुरू राहणार आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रवासी वाहतूक सेवा रद्द करण्यात आली होती. यामुळे रद्द झालेल्या रेल्वेचे आरक्षण तिकीट रद्द करून रिफंड देण्यासाठी मध्य रेल्वे विभागातील निफाड, लासलगाव, बोदवड, नांदुरा, खामगाव, मूर्तिजापूर, कारंजा, रावेर, जामनेर या नऊ ठिकाणी रेल्वे तिकीट आरक्षण रद्दची सुविधा सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. आरक्षण तिकीट रद्द करण्यात येताना संबंधिताने मास्क लावून यावे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे