शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी  रेल्वे पास शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 01:07 IST

शिवसह्याद्री सामाजिक संस्था व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिव्यांगांसाठी रेल्वे पास वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : शिवसह्याद्री सामाजिक संस्था व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिव्यांगांसाठी रेल्वे पास वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दिव्यांग व्यक्तीला पास मिळण्यास येणाऱ्या अडचणी, पाससाठीची लांबलचक रांग, पाससाठी स्थानकात जाणे यांसारख्या समस्यांमुळे दिव्यांगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यांच्या अडचणी आणि धावपळ दूर करण्यासाठी ठक्कर बाजार येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी शंभर दिव्यांग व्यक्तींनी रेल्वे पास नोंदणी शिबिरात नावनोंदणी केली. शिव सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष सचिन पानमंद यांनी दिव्यांग व्यक्तींना रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सवलतींविषयी मार्गदर्शन केले. ज्यांना अद्यापही नोंदणी करावयाची आहे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा यांनी केले. याप्रसंगी सुरजित सेनगुप्ता, सतीश गुंजाळ, विशाल होनमाने, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकRailway Passengerरेल्वे प्रवासी