शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर, द्वारका भागात जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:50 IST

सातपूर तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे़ शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने सातपूर परिसरात तर भद्रकाली पोलिसांनी तिगरानिया कंपनीजवळ अशा दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर रविवारी (दि़१३) सायंकाळी छापामारी करून नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगाºयांकडून पाच हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़

नाशिक : सातपूर तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे़ शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने सातपूर परिसरात तर भद्रकाली पोलिसांनी तिगरानिया कंपनीजवळ अशा दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर रविवारी (दि़१३) सायंकाळी छापामारी करून नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगाºयांकडून पाच हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़सातपूरच्या नासर्डी नदीशेजारी कांबळेवाडी परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेश गवळी यांना मिळाली होती़ वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सायंकाळच्या सुमारास छापा टाकला असता संशयित विठ्ठल पोपट आहेर (३२, रा. बिल्डिंग बी, सातपूर आयटीआयच्या पाठीमागे, यमुनानगर, कामटवाडे, नाशिक) हा तीन साथीदारांनासमवेत पत्त्यावर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या चौघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २ हजार ९८० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ या चौघा संशयितांवर सातपूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़द्वारकाजवळील तिगरानिया कंपनीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार रविवारी सायंकाळच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला़ यावेळी संशयित रामराव मारुती नरवाडे (४२, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, माणेकशानगर, काठे गल्ली, नाशिक) व त्याचे इतर चार साथीदार पत्त्यांच्या कॅटवर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय