शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीचा नर बिबटया आता बोरिवलीचा पाहुणा, कैदेत असलेल्या दोन्ही माद्यांची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 22:38 IST

दारणा काठावरील बिबट्याचे वाढते कमी करण्यासाठी पश्चिम वन विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या रेस्क्यू पथकाने गेल्या दोन महिन्यांपासून युद्धपातळीवर बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेत तब्बल अकरा बिबटे दारणानदीच्या काठालगतच्या गावांमधून  जेरबंद केले.

नाशिक - पंधरवड्यापूर्वी दरणकाठावरील राहुरीमध्ये जेरबंद झालेल्या नर बिबट्याची रवानगी अखेर बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी(दि.19) करण्यात आली. तसेच यापूर्वी गांधी उद्यानात पाठविलेल्या पाचपैकी 2 माद्या आणि एक अल्पवयीन नराला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा आदेशदेखील देण्यात आला आहे.

दारणा काठावरील बिबट्याचे वाढते कमी करण्यासाठी पश्चिम वन विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या रेस्क्यू पथकाने गेल्या दोन महिन्यांपासून युद्धपातळीवर बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेत तब्बल अकरा बिबटे दारणानदीच्या काठालगतच्या गावांमधून  जेरबंद केले. त्यापैकी एकूण सहा बिबट्यांना बोरिवलीला पाठविण्यात आले होते त्यामध्ये काही माद्या व एका अल्पवयीन नर बिबट्याचा ही समावेश आहे दरम्यान हैदराबाद येथील सीसीएमबी इंद्रा कडून प्राप्त झालेल्या बिबट्याच्या लाळेचे नमुने नुसार मानवी हल्ले करणारा धारणा काठावरील बिबट्या नर असल्याचा निष्कर्ष वन विभागाला प्राप्त झाला आहे त्यानुसार वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी धारणा काठावर लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या माद्यांची जिल्ह्याबाहेर नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे कायद्यात असलेल्या दोन्ही माद्या व एका अल्पवयीन नर बिबट्याची सुटका होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.पंधरवड्यापूर्वी धारणा काठावरील राहुरी गावांमध्ये एक प्रौढ नर जेरबंद झाला होता गेल्या पाच तारखेपासून हा नर बिबट्या नाशिक वन विभागाचा पाहुणचार घेत होता दरम्यान या बिबट्याचा मुक्काम आता बोरी वरील हलविण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली. मानवी हल्ले करणारा दारणा काठावरील बिबट्यांना असल्याचे समोर आल्याने आतापर्यंत पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या नर बिबट्यांची सुटका तूर्तास होणार नाही.

टॅग्स :leopardबिबट्या