शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राफेलचा एचएएलला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:41 IST

राफेल मिग विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरी माहिती दडवत असून, संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या मिग विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा करारही अनिल अंबानी यांच्या नवख्या कंपनीशी केल्यामुळे देशातील एचएएलसारख्या कारखान्यांत कामच उरणार नाही. त्यामुळे हे कारखाने बंद होऊ शकतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाणकेंद्राच्या करारामुळे जेट विमाने दुरुस्ती कारखाने बंद पडण्याची भीती

नाशिक : राफेल मिग विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरी माहिती दडवत असून, संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या मिग विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा करारही अनिल अंबानी यांच्या नवख्या कंपनीशी केल्यामुळे देशातील एचएएलसारख्या कारखान्यांत कामच उरणार नाही. त्यामुळे हे कारखाने बंद होऊ शकतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.कुर्तकोटी शंकराचार्य संकुल येथे लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेहोते. आमदार हेमंत टकले यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी राफेल हा संरक्षण क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा पुनरुच्चार केला.पीएमओ मंत्री असतानादेश कळलापंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात पीएमओ कार्यालयाचा राज्यमंत्री असल्यामुळे सर्व मंत्री, सर्व खात्याचे सचिव, दोन राज्यांची भांडणे, दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमधील वाद या कार्यालयाच्या अंतर्गत सोडविण्याचे काम माझ्याकडे होते. या काळात मला बरेच काम करता आले. बरेच काही शिकायला मिळाले. देशाचा कारभार हे अनुभवता आले, असे चव्हाण यांनी सांगितले.माता-पित्यांच्या राजकीयआठवणींना उजाळाया मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा मिळाला. यावेळी त्यांनी वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई यांच्या राजकीय कारकिर्दीचा पट उलगडला. हे दोघेही कॉँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. कºहाडच्या शाळेपासून ते अमेरिकेतील उच्च शिक्षणापर्यंतचा प्रवास सांगितला. अ‍ॅरोनॉटीकल तसेच संगणकीय क्षेत्रातील काम आणि राजीव गांधी यांच्या आग्रहामुळे राजकारणात आल्याचे सांगत त्यांनी राजकीय प्रवास त्यांनी उलगडला.

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण