शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:03 IST

खेडलेझुंगे : यावर्षी अवकाळी पावसाने खेडलेझुंगेसह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुग शेतातच सडली. लागवडीचा ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : बळीराजा हवालदिल, शासनाकडुन मदतीची प्रतीक्षाच

खेडलेझुंगे : यावर्षी अवकाळी पावसाने खेडलेझुंगेसह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुग शेतातच सडली. लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. द्राक्ष बागांचे मोठ्याप्रमाणावर झालेले नुकसान आणि सद्या वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे नुकसान व वाढलेला भरमसाट खर्च यातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.वातावरणातील बदलामुळे पिकांवर मोठ्याप्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव बघावयास मिळत आहे. द्राक्षांसह पाले-फळ भाज्यांवर भुरी, डावण्या, मिलीबग, मावा, तुडतुडे, सनबर्ग, फुलगळ, फळांमध्ये अळ्या, करपा, फळकुज, तेल्या यांसारखे अनेक रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होत असल्याने शेतकरी हैराण झालेला आहे.खेडलेझुंगे, कोळगांव, कानळद, रूई-धानोरे, धारणगांव वीर/खडक, सारोळे थडीसह निफाड तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे होवुन महिना उलटुन गेलेला आहे. तालुकास्तरावरील कामे अपुर्ण असल्याने शेतकºयांना मदत मिळालेली नाही. शासनाने तात्काळ वाढीव मदत देवुन शेतकºयांना मरणाच्या दारातून परत आणावे. परतीच्या पावसाने कांद्याचे रोप पुर्ण वाहुन गेली, काही ठिकाणी सडुन गेली, त्यामुळे कांद्याचे उळे वाढीव दराने खरेदी करून कांद्याचे उळे टाकण्याची लगबग बºयाच भागात बघावयास मिळत आहे. परंतु सद्याच्या लहरी वातावरणामुळे रोप लागवडीसाठी उतरेल की नाही याची शाशंका मात्र शेतकºयांच्या मनामध्ये घर करु न आहे. (०२ खेडलेझुंगे १/२)

टॅग्स :Nashikनाशिक