शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.

ठळक मुद्देठाणगाव : विहिरीत पाणी असूनही घेता येत नसल्याने शेतकरी त्रस्त

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.महावितरणच्या नवीन वेळापत्रकानुसार शेतीसाठी आठ तास दिवसा वीजपुरवठा व आठ तास रात्री वीजपुरवठा करण्याचे ठरले आहे, परंतु ठाणगावला गेल्या तीन दिवसात एकही दिवस थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत चाललेला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेऊ नये हीच शेतकरी बांधवांनी महावितरणकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. शेतमालाला बाजार पेठेत दर नाही, निदान गव्हाचे पीक तरी सुटावे हीच अपेक्षा शेतकºयांना आहे.लवकरात लवकर वीज मंडळानी याची दखल घ्यावी, अशी मागणी रामदास भोर, किरण बोºहाडे, सचिन रायजादे, धोंडीराम व्यवहारे, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर भोर, किशोर शिंदे, सुभाष शिंदे, वसंत आव्हाड, राहुल काकड, शिंदे पाटील आदींसह शेतकºयांनी दिला आहे. ठाणगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून विद्युत महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून, पाणी असूनही पिकास पाणी भरता येत नाही. उंबरदरी धरणामधून आवर्तन सोडण्यात आलेले आहे. शेतात गव्हाचे पीक अंतिम टप्प्यात असून, वेळेत पाणी मिळत नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे. वीज उपकेंद्रात अथवा कर्मचाºयांना फोन केला की दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी