शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

संचारबंदी मोडणाऱ्यांचे सक्तीने क्वॉरण्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:31 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तेथील व त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. निगेटिव्ह अहवाल येणाºया व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या क्वॉरण्टाइन केंद्रामध्ये १४ दिवसांसाठी दाखल करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसिन्नर तालुका : वावीच्या क्वॉरण्टाइन केंद्रात ४८ जण दाखल

सिन्नर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तेथील व त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. निगेटिव्ह अहवाल येणाºया व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या क्वॉरण्टाइन केंद्रामध्ये १४ दिवसांसाठी दाखल करण्यात येत आहे.सोमवारी (दि.२०) सकाळपर्यंत वावीच्या क्वॉरण्टाइन केंद्रात ४८ जण दाखल होते. याशिवाय बाहेरगावाहून, कोरोनाबाधित जिल्ह्यातून आलेल्या व होम क्वॉरण्टाइनचा सल्ला धुडकावणाऱ्यांसह संचारबंदी तोडणाºयांनादेखील याच केंद्रात राहण्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.तालुक्यात वावी, मुसळगाव व आगासखिंंड येथे अशा प्रकारच्या क्वॉरण्टाइन केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, तेथे एकावेळी प्रत्येकी १५० जण राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत वावी येथील गोडगे पाटील स्कूलमध्ये केंद्र कार्यान्वित आहे. तालुक्यात तीन पोलीस ठाण्यांमध्ये संचारबंदी भंगाचे गुन्हे होणाºया, कोरोनाबाधित क्षेत्रातून अथवा परजिल्ह्यांतून गुपचूप येणाºया ३५ जणांनादेखील या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांमार्फत येणाºयांना पुढील १४ दिवस या ठिकाणी सक्तीने राहावे लागणार आहे.पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या नियंत्रणात सर्व क्वॉरण्टाइन केंद्र शासनाच्या पुढील निर्देशापर्यंत सुरू राहणार आहेत. येथे दाखल व्यक्तींची पाणी, दोन वेळचे जेवण, राहण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून, रुग्णाच्या संपर्कातील व संचारबंदी गुन्हे करणाºयांना एकमेकांपासून बाजूला ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी नियमित आरोग्य तपासणी केली जात असून, पोलिसांकडून नियमित गस्त घातली जात आहे. येथे दाखल असणाºयांशिवाय बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस