शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंगसाठी  उद्या गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:41 IST

इंजिनिअरिंग व फार्मसी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत गुरु वारी (दि. २१) संपली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, रविवारी (दि. २४) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

नाशिक : इंजिनिअरिंग व फार्मसी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत गुरु वारी (दि. २१) संपली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, रविवारी (दि. २४) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  व्यावसायिक अभ्यासक्र मातील इंजिनिअरिंग व फार्मसी पदवी प्रवेशासाठी फेलिसिटेशन सेंटरच्या माध्यमातून आॅनलाइन अर्ज करण्यासाठी मंगळवारी (दि. १९) शेवटची मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रवेश अर्ज करण्यासाठी विहित मुदतीत वाढ करून देण्यात आली होती. त्यानुसार फार्मसीची मुदत बुधवारी (दि. २०) संपली, तर इंजिनिअरिंगसाठी दि. २१ जून ही अंतिम मुदत होती. यंदा सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी फ्रीज, स्लाइड व फ्लोट या केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया होत असून, त्यासाठी महाविद्यालयांत सुविधा केंद्र सुरू आहेत.  कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पहिली यादी जाहीर होणार असून, कॅप राउंड १ ते ३ याप्रमाणे प्रवेशप्रक्रि या होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत इंजिनिअरिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, पहिली गुणवत्ता यादी रविवारी (दि. २४) जाहीर होणार आहे. त्यानंतर २५ ते २८ जून कॅप राउंड-१ नुसार जागावाटप होईल, तर ३० जून ते ४ जुलै यादरम्यान रिपोर्टिंग सेंटरद्वारे (एआरसी) प्रवेश घेता येईल. फार्मसीसाठी २४ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. २४ ते २७ जून यादरम्यान कॅप राउंड-१ असेल, तर २९ जून ते २ जुलै रोजी रिपोर्टिंग सेंटरद्वारे प्रवेश घेता येणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी