शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

शुक्ल यजुर्वेदीय संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:43 IST

शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंतांचा शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या इंदिरानगर विभागातर्फे सत्कार करून गौरविण्यात आले.

इंदिरानगर : शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंतांचा शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या इंदिरानगर विभागातर्फे सत्कार करून गौरविण्यात आले.अध्यक्षस्थानी विभाग अध्यक्ष राजश्री शौचे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण सुलाखे आणि एचएएलचे अतिरिक्त महाप्रबंधक प्रकाश जोशी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबा पाटील होते. संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव भणगे, भानुदास शौचे, मालती कुरुंभट्टी, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन, राजन कुलकर्णी, प्रा. लक्ष्मीकांत भट, प्रमोद मुळे, दिलीप शुक्ल, सी. व्ही. महाजन, अवधूत कुलकर्णी, रवींद्र भसे, सतीश बालटे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष माधवराव भणगे, तुषार जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, रुपाली निकुळे, यशवंत निकुळे, अजिंक्य साने, श्यामला दीक्षित आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक