शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी वर्गावर कृत्रिम संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 17:59 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटा बरोबरच शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांची चोरी व शेती साहित्याची चोरी होत असल्याने शेतकरी मेटा कुटीस आले आहे.

ठळक मुद्देदिंडोरी : दिवसा पावसाचे थैमान ; रात्रीचे चोरांचा सुळसुळाट

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटा बरोबरच शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांची चोरी व शेती साहित्याची चोरी होत असल्याने शेतकरी मेटा कुटीस आले आहे.अगोदरच कोरोना महामारी रोगाने शेतकरी परेशान झालेला असताना. तोंडी आलेला घास मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संकटा बरोबरच जानोरी परिसरात चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. जानोरी परिसरातील शेरी रस्त्यालगत राहत असणारे शेतकरी विलास वाघ यांचे चोरट्यांनी रात्री टोमॅटो तोडून नेल. तसेच त्यांच्या बाजूला शेती करणारे संजय काळुणे यांच्याही शेतातील टोमॅटो चोरीला गेले आहे. रविवारी (दि. २०) रात्रीच्या वेळेस आडगाव रस्त्यावरील संजय घुमरे यांच्या मळ्यातील चोरट्यांनी कुलूप तोडून ट्रॅक्टरच्या ब्लोर चे सर्व पितळी फुले व ट्रॅक्टरच्या पेटीचे लॉक तोडून स्प्रे गन चोरुन नेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.टोमॅटोला जास्त भाव असल्याने भुरटे चोर टोमॅटो तोडून नेत आहे. आम्ही पोटच्या मुलासारखे जपून टोमॅटोला जगवले. टोमॅटो या पिकाला लाखो रु पये खर्च केले आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक महागडी औषधे फवारणी केले आहेत. त्यातच भुरटे चोर आमच्या शेतातील टोमॅटो चोरी करतात. त्यामुळे आम्हाला रात्रीच्या वेळेस शेतात चकरा मारावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोरांचा लवकरच बंदबोस्त करावा.-विलास वाघ, शेतकरी, जानोरी.द्राक्ष बागाचे नुकतेच काम सुरू केले होते. परंतु भुरट्या चोरांनी माझ्या घरातील औषधे फवारणीचे ट्रॅक्टरचे ब्लोरचे पितळी फुले व इतर साहित्य चोरून नेल्याने शेतीचे काम खोळंबले आहे. पावसाने अगोदरच परेशान केले आहे. त्यातच आमच्या शेतातील साहित्याच्या चोºया होत असल्यामुळे कोणाकडे दाद मागायची. पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा.- संजय घुमरे, शेतकरी, जानोरी. 

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारी