शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुखेडच्या सरपंचपदी पुष्पा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:17 IST

मुखेड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुष्‍पा वसंत वाघ तर उपसरपंचपदी सागर भिका वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपद एस. सी. स्त्री राखीव असल्याने पुष्‍पा वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना सरपंच घोषित करण्यात आले. तर उपसरपंचपदासाठी सागर वाघ व दत्तात्रय गुंड यांचे अर्ज होते. त्यानंतर दत्तात्रय गुंड यांनी माघार घेतल्याने उपसरपंचपदी सागर वाघ यांची वर्णी लागली.

ठळक मुद्देउपसरपंचपदी सागर वाघ यांची अविरोध निवड

मुखेड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुष्‍पा वसंत वाघ तर उपसरपंचपदी सागर भिका वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपद एस. सी. स्त्री राखीव असल्याने पुष्‍पा वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना सरपंच घोषित करण्यात आले. तर उपसरपंचपदासाठी सागर वाघ व दत्तात्रय गुंड यांचे अर्ज होते. त्यानंतर दत्तात्रय गुंड यांनी माघार घेतल्याने उपसरपंचपदी सागर वाघ यांची वर्णी लागली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यादव यांनी काम पाहिले. तर ग्राम विकास अधिकारी मुंडे व तलाठी टिळे यांनी त्यांना मदत केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय पगार, साहेबराव आहेर, अर्जुन भवर, अनंता आहेर, भानुदास आहेर, बाबासाहेब गुंड, अनिता आहेर, रंजना कांगणे, सुरेखा सोनवणे, सिंधुबाई आहेर, शशिकला पगार, वैशाली पानसरे, सुवर्णा भवर आदी सदस्य उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली.

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक