शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:01 IST

पंचवटी : महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागामार्फत दररोज रस्त्यावर बसणाºया अनधिकृत भाजीविक्रेत्यांना जागा खाली करण्याबाबत सूचना दिला जात आहे. मात्र काही भाजीपाला विक्रेते व हातगाडीधारक अतिक्र मण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी शिवीगाळ व धक्काबुक्की करत कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या कर्मचाºयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे.

पंचवटी : महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागामार्फत दररोज रस्त्यावर बसणाºया अनधिकृत भाजीविक्रेत्यांना जागा खाली करण्याबाबत सूचना दिला जात आहे. मात्र काही भाजीपाला विक्रेते व हातगाडीधारक अतिक्र मण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी शिवीगाळ व धक्काबुक्की करत कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या कर्मचाºयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे.लॉकडाउन सुरू झाल्यापासून पंचवटी परिसरात विशेषत: हिरावाडीरोड, हिरावाडी, पेठरोड, दिंडोरीरोड, आरटीओ परिसर या भागात शेकडो भाजीपाला विक्रे त्यांची दुकाने वाढली आहे. महापालिका प्रशासनाने या विक्रे त्यांना वेळ व जागा ठरवून दिली असली तरी अनेक विक्रेत्यांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागामार्फत भाजीविक्रेत्यांना सूचना देऊन नियमांचे पालन करण्याबाबत सांगितले जात असले तरी अनेक विक्रे ते पहाटेपासून दुकाने लावत असल्याने त्याठिकाणी नागरिकांची गर्दी होत  आहे, परिणामी कोणाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असल्याने प्रशासनामार्फत कारवाई केली जात आहे.  अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असता भाजीविक्रे ते पथकातील कर्मचाºयांना दमदाटी शिवीगाळ करत अंगावर धावून धक्काबुक्की करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. गेल्या आठवड्यात हिरावाडीरोड, तर गुरु वारी पेठरोडला पथकातील कर्मचºयांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडल्याचे समजते.--------------अतिक्र मण विभागाबरोबर पोलीस पथकही असते मात्र गेल्या काही दिवसांपासून पथकाबरोबर पोलीस पथक नसल्याने अतिक्र मण विभागाच्या कर्मचाºयांना रस्त्यावर बसणाºया भाजीविक्र ेते व हातगाडीधारकांना हटविण्यासाठी विनवणी करावी लागत आहे. विनवणी केल्यानंतरदेखील विक्रे ते हटत नसल्याने पथकातील कर्मचारी विक्रे त्यांचा भाजीपाला जप्त करण्याची कारवाई सुरू करताच नेमका त्याचवेळी विक्रे ते व कर्मचाºयांमध्ये वाद होतात, त्यातून विक्रे ते थेट पथकातील कर्मचाºयांना दमदाटी शिवीगाळ करून धक्काबुक्की करत असल्याने अतिक्र मण विभागाच्या कर्मचाºयांना कारवाई करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक