शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर पालिकेत वाजे गटाला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:49 IST

सिन्नर : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असताना माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाला धक्का बसला. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक १० नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांनी बाजी मारली. उपनगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार प्रणाली गोळेसर (भाटजिरे) यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असताना माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाला धक्का बसला. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक १० नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांनी बाजी मारली. उपनगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार प्रणाली गोळेसर (भाटजिरे) यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला.सिन्नर नगर परिषदेत माजी आमदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नगराध्यक्षांसह १९ नगरसेवक असताना शिवसेनेला उपनगराध्यक्ष निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना १५ तर शिवसेना उमेदवार प्रणाली गोळेसर (भाटजिरे) यांना १४ मते मिळाली.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांना एका ठिकाणी नगर परिषदेच्या सभागृहात मतदानाला न बोलवता ‘सिस्को वेबेक्स मीटिंग’द्वारे आॅनलाइन पद्धतीने मतदान घेण्यात आले. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजय केदारे यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करूनही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. नगरसेवकांनी घरबसल्या या मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान केले.शिवसेनेचे १९ मतदार असताना शिवसेना उमेदवार गोळेसर यांना १४ मते मिळाली, तर आमदार कोकाटे समर्थक १० नगरसेवकांच्या पाठिंब्यावर उगले यांना १५ मते मिळाली. शिवसेना नगरसेवक बाळासाहेब उगले यांच्यासह गीता वरंदळ, विजया बर्डे, सुजाता तेलंग व निरूपमा शिंदे यांनी उगले यांना मतदान केल्याने निवडणूक निकालाचा कल बदलला. शिवसेनेच्या सर्व १९ नगरसेवकांना प्रणाली गोळेसर यांना मतदान करावे, असा व्हीप व्हॉट्सअ‍ॅप द्वारे बजावण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना व्हीप द्वारे माहिती देण्यात आली होती. व्हीपचे उल्लंघन करणाºयाविरोधात कारवाई केली जाईल.- हेमंत वाजे,गटनेते, शिवसेना

टॅग्स :Electionनिवडणूकsinnar-acसिन्नर