शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नामपूरला दीड लाखात बैलजोडीची खरेदी गावातून मिरवणूक : आधुनिक काळात महत्त्व कायम; शेतकऱ्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:53 IST

नामपूर : आधुनिक काळात बळीराजा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करण्याचा प्रयत्नात दिसून येत असताना दुसरीकडे मात्र नामपूर कृषी उत्पन बाजार समितीतून चंदनपूर येथील विठोबा रामलाल देवरे या शेतकºयाने चक्क दीड लाख रुपयांत बैलजोडी घेऊन बाजार समितीचे आजपर्यंतचे रेकॉर्ड तोडल्यामुळे त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

नामपूर : आधुनिक काळात बळीराजा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करण्याचा प्रयत्नात दिसून येत असताना दुसरीकडे मात्र नामपूर कृषी उत्पन बाजार समितीतून चंदनपूर येथील विठोबा रामलाल देवरे या शेतकºयाने चक्क दीड लाख रुपयांत बैलजोडी घेऊन बाजार समितीचे आजपर्यंतचे रेकॉर्ड तोडल्यामुळे त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती कसण्यासाठी प्राचीन काळापासून बैलांचा वापर केला जातो. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय ही संत तुकारामांची उपमा सर्व जगाला माहिती आहे. शेतकरी आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी बैलाचा उपयोग करत असतो. बैल व शेतकरी यांचे अतूट नाते आहे. दरवर्षी बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो; मात्र काळाच्या ओघात शेती व्यवसायात अनेक संकटे निर्माण झाली असून, जास्त लोकसंख्येमुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून चारा -पाण्याअभावी पशुपालन करणे अवघड झाले आहे. यामुळे बैलजोडीऐवजी यांत्रिकीकरणाकडे जनतेचा कल वाढला आहे. नामपूर बाजार समितीत अनेक बैलजोड्या विकल्या जातात मात्र दीड लाखात बैल जोडी विक्र ी झाल्यामुळे परिसरात सर्वत्र चर्चा होत आह . 

टॅग्स :Marketबाजार