शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासित प्रगती योजनेसाठी लेखनी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:44 IST

नाशिक: वित्त विभागाची मान्यता नसल्याच्या तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आलेली कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सुधारीत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे शिक्षकेतर महासंघ :अशासकीय महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न

नाशिक: वित्त विभागाची मान्यता नसल्याच्या तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आलेली कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सुधारीत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाºयांना सन २०११ मध्ये लागू करण्यात आलेली आहे. वित्त विभागाची मान्यता नसल्याने सदर यंोजना रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे २००० महाविद्यालयीन कर्मचारी हे सेवानिवृत्ती वेतनापासून वंचित असून त्यांचे सेवानिवृत्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले नाहीत. सेवांतर्गत सेवानिवृत्ती कर्मचाºयांनी सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा १२ व २४ वर्षांचा लाभ घेतलेला आहे व त्यांना सातव्या वेतन आयोगाची वेतननिश्चितीचा मुद्या २०१८ च्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेला असल्याने वेतननिश्चिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ८० टक्के सेवेतील कार्यरत कर्मचारी व सेवानिवीृती कर्मचारी हे सातव्या वेतन आयंोगापासून देखील वंचित आहेत.सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेर्तगत मिळणारी पदोन्नती शासन निर्णयानुसार केवळ वित्त विभागाची मान्यता नसल्याने रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाºयांचे आर्थिक नुकसान होत आ हे. सुमारे ९० टक्के कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुले मागील दिड वर्षांंपाूसन कर्मचाºयांमध्ये असंतोष असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे महाविदयलयीन व विद्यपीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या ठरावानुसार येत्या २४ सप्टेंबर लेखनी बंद आंदोलन पुकारले आहे.निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष अनिल माळोदे, उपाध्यक्ष दिलीप बोंदर, कोषाध्यी सुनील गीते, सचिव गिरीश नातू ,राजेंद्र लिटे यांच्या स'ा आहेत. 

 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStrikeसंप