शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 14:40 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोव्हिड समतिीच्यावतीने गावात विना मास्क फिरणार्या 20 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. प्रशासनाने त्यांच्याकडून एक हजार ६५० रु पये दंड वसूल केला.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : प्रशासनाने वसूल केला १६५० रु पये दंड

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोव्हिड समतिीच्यावतीने गावात विना मास्क फिरणार्या 20 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. प्रशासनाने त्यांच्याकडून एक हजार ६५० रु पये दंड वसूल केला.तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ५९ वर्षीय पुरु षाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने परिसरातील बाधित रु ग्णाचा भाग सील करण्यात आला आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सनियंत्रण अधिकारी दत्तात्रय साळुंके, सरपंच गोपाल शेळके, पोलीस पाटील मनोहर शेळके, ग्रामविकास अधिकारी एस. डी. आहिरे, आरोग्यसेवक ए. बी. गांगुर्डे, प्रणाली दिघे, तलाठी शीतल जाधव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली.यापूर्वी पंधरा दिवसांपूर्वी गावात कोरोना बाधित रु ग्ण आढळून आल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. सोमवारी (दि.२७) बाधित रु ग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने गावातील सर्व आस्थापना सुरु करण्यात आल्या आहेत. नांदूरशिंगोटे येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क न लावणे, डबलसीट यामुळे नियमांचे पालन होत नव्हते. त्या अनुषंगाने कोरोना समितीने बुधवारी (दि.२९) गावात फिरु न कारवाई केली.विना मास्क फिरणाºया तसेच दुचाकीवर दोन सिट अशा २० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत १६५० रु पये दंड वसूल केला. यावेळी गावातील व्यापारी दुकानदारांना सोशल डिस्टन, सॅनिटायझर, मास्क बंधनकारक असल्याबाबत समितीने सूचना दिल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या