शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावच्या १७ नागरीकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:06 IST

लासलगाव : कारोनाचा प्रर्दभाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लासलगावमधील १७ नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी सांगितले.

ठळक मुद्देकारोनाचा प्रार्दभाव : शासकीय आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा !

लासलगाव : कारोनाचा प्रर्दभाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लासलगावमधील १७ नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी सांगितले.लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच सर्व सार्वजनिक, राजकीय धार्मिक कार्यक्रमावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काही र्निबंध व बंदी असुन या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा वाघ यांनी दिला.लासलगाव येथील पोलीस स्टेशन कार्यालयात बोलविलेल्या हॉल मालक व मंगल कार्यालय चालक यांच्या बैठकीत ते बोलत होते. दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी पासून संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने लग्न समारंभासाठी १०० लोकांची उपस्थिती व अंत्यविधीसाठी २० लोकांची उपस्थितीचे बंधन ठेवण्यात आलेली आहे. तसेच सर्व सार्वजनिक राजकीय धार्मिक कार्यक्रमावर बंदी लादण्यात आलेली आहे.नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर व दोन व्यक्ती मधील सामाजिक अंतराचे पालन करणे कायद्याने बंधनकारक आहे.जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करतील अशा नागरिकांवर विशेष पथकाचे मार्फत दंडात्मक व प्रचलित कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे सांगून तसेच सर्व संबंधितांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात येणार आहे. आतापावेतो २ दिवसांमध्ये १७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे व तीन अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून विशेष कारवाई करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. (२४ लासलगाव)

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या