शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठातील पेपरफुटी प्रकरणी चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:19 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीएससी पदवी परीक्षेच्या द्वितीय वर्षातील गणित लिनिअर अल्जेब्रा या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी सखोल चौकशी करून भविष्यात असा गैरप्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी, तसेच विद्यापीठाच्या उपकेंद्राला मंजुरी मिळावी, अशी मागणी राज्यपाल, शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीएससी पदवी परीक्षेच्या द्वितीय वर्षातील गणित लिनिअर अल्जेब्रा या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी सखोल चौकशी करून भविष्यात असा गैरप्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी, तसेच विद्यापीठाच्या उपकेंद्राला मंजुरी मिळावी, अशी मागणी राज्यपाल, शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित पाटील यांनी कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि शिक्षणमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे विद्यापीठाच्या गणित विषयाच्या पेपरफुटीची घटना नाशिक येथील एका महाविद्यालयात घडली. दोन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ईमेल हॅक करून सदर गैरप्रकार केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी चौकशी समितीने अहवाल सादर केला.  दरम्यान, या प्रकरणी शिक्षणातील तज्ज्ञ मंडळींसमवेत चर्चा केल्यानंतर काही मुद्दे निदर्शनास आले. महाविद्यालयातील शिकावू विद्यार्थी पेपरफुटी प्रकरणात हॅकिंगचा असा गैरप्रकार करू शकतात, तर इंटरनेटमधील तज्ज्ञ मंडळी हा गैरप्रकार सहन करू शकतील. त्यामुळे पुढील काळात कोणत्याही विद्यापीठात असा गैरप्रकार घडू शकतो. त्यामुळे यासंबंधी सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना सायबर सिक्युरिटी आॅडिट बंधनकारक करावे.  महाराष्ट्र पोलीस, विद्यापीठ व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्लब स्थापन करून याबाबत जनजागृती करावी, तसेच पुणे विद्यापीठाचे नाशिक व नगर उपकेंद्र सुरू करून यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ