शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:14 IST

पाटोदा : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकरीवर्गाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सर्वच शेतमालाची विक्री रक्कम रोखीऐवजी आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा करण्याचे धोरण हे अन्यायकारक असून, यामुळे शेतकरीवर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शासनाचे हे धोरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याने या धोरणात बदल करून वीस हजारांच्या आतील रक्कम बाजार समितीत रोख स्वरूपात मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.

ठळक मुद्देशेतमाल विक्री : वीस हजारांच्या आतील रक्कम रोख स्वरूपातच मिळावी

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकरीवर्गाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सर्वच शेतमालाची विक्री रक्कम रोखीऐवजी आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा करण्याचे धोरण हे अन्यायकारक असून, यामुळे शेतकरीवर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शासनाचे हे धोरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याने या धोरणात बदल करून वीस हजारांच्या आतील रक्कम बाजार समितीत रोख स्वरूपात मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.केंद्र सरकारने रविवारी (दि.१) बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे सर्व पैसे बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शासनाच्या या नवीन धोरणामुळे लहान-मोठ्या सर्वच शेतकºयांचे हाल होणार आहे. जर एखाद्या शेतकºयाने बाजार समितीत दोन अडीच क्विंटल माल विक्र ीसाठी आणला व त्याचे तीन चार हजार रुपये आले तर ही रक्कम घेण्यासाठी शेतकºयांना बँकेत चकरा माराव्या लागणार आहे.एवढे करूनही जर रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली नाही तर पुन्हा व्यापाºयांकडे जाऊन चौकशी करावी लागणार असल्याने यातून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच वेळेचा अपव्यय होणार असल्याने शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून लहान शेतकºयांना शेतमाल विक्र ीची रक्कम रोख स्वरूपात मिळावी.शासनाचा हा निर्णय लहान शेतकºयांसाठी अन्यायकारक आहे. शासनाने या निर्णयात फेरबदल करून वीस हजारांहून कमी रक्कम रोख स्वरूपात द्यावी. दोन-चार हजार रु पयांसाठी शेतकरी बांधवाला बँकेत चकरा माराव्या लागणार आहे. लहान रक्कम रोख स्वरूपात द्यावी व मोठी रक्कम असेल तरच बँकेत ट्रान्स्फर करावी.- मोहन शेलार, सभापती,उपकृषी उत्पन्न बाजार समिती, पाटोदा शासनाचे हे धोरण योग्य असून, शेतकºयांच्या खात्यावर शेतमाल विक्र ीची रक्कम बँक खात्यात परस्पर जमा होणार आहे; मात्र ही रक्कम शेतमाल विक्र ी झालेल्या दिवशीच खात्यावर जमा व्हावी. शेतकºयांना व्यापाºयांकडे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ देऊ नये. शेतकºयांकडे असलेले कर्ज बँकांनी खात्यातून परस्पर वळते करू नये तरच हे धोरण शेतकरी हिताचे ठरेल.- समाधान सावंत, शेतकरी, खैरगव्हाणसरकारचे हे शेतमाल विक्र ी धोरण हे शेतकरी हिताचे असले तरी लहान शेतकºयांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. शेतमालाची रक्कम खात्यावर जमा झाली तरी बँक शेतकºयांकडे असलेल्या कर्जापोटी ही रक्कम परस्पर वळती करीत असल्याने शेतकरी अडचणीत सापडणार असल्याने शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात मिळावी. - भास्कर नाना शेळके,शेतकरी, ठाणगावशेतमाल विक्र ीची रक्कम परस्पर बँक खात्यावर जमा होणार असल्याने व्यापाºयांकडून होणारी फसवणूक यामुळे टळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतो.- उत्तम पाचपुते, शेतकरी, पाटोदा