शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाच्या नुकसानीचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 18:16 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात डाळींब पिकाचे तेल्या, टिपका यासारख्या रोगांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंब कवडीमोल भावात विकणे भाग पडल्याने उत्पादक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. डाळिंबाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी पाथ्लृरे खुर्द परिरातील ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देमागणी: पूर्व भागातील शेतकर्‍यांचे हेमंत गोडसे यांना साकडे

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात डाळींब पिकाचे तेल्या, टिपका यासारख्या रोगांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंब कवडीमोल भावात विकणे भाग पडल्याने उत्पादक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. डाळिंबाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी पाथ्लृरे खुर्द परिरातील ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे केली.पाथरे खुर्द येथील श्री सिद्धिविनायक मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी खासदार गोडसे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.भोजपूर धरणाच्या पाण्याचा पाथरे परिसरातील शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, वाडी-वस्त्यांवर सिंगल फेज लाईटची व्यवस्था करणे, समृद्धी महामार्गावर दळणवळणासाठी अडचणी येत असणार्‍या शेतकर्‍यांसाठी छोटे पूल व बायपास करणे, पाथ्लृरे खुर्द सभामंडप बांधणे तसेच कोळगावमाळ येथ्लृील 10-15 दिवसांपासून पाच ट्रान्सफॉर्मर बंद असून ते तत्काळ चालू करावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. यावर नुकसान झालेल्या डाळिंब पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार, कृषी अधिकार्‍यांना खासदार गोडसे यांनी दिल्या. तसेच पाटबंधारे विभाग, वीज वितरण व इतर विभागातील संबंधित अधिकार्‍यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. ग्रामस्थ्लृांनी मांडलेल्या प्रश्नांवर तत्काळ निवारण केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsinnar-acसिन्नर