शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुंगसरेत सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:34 IST

मुंगसरे गावातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, नागरिकांच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

मातोरी : मुंगसरे गावातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, नागरिकांच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.मुंगसरे गावातील नागरिकांनी प्रत्येक घरात शौचालयाची बांधणी करून घेतली असली तरी कोळीवाडा व शेजारील नागरीवस्तीत जागेअभावी त्यांना स्वत:चे शौचालय नाही, असे नागरिक स्मशानभूमीशेजारील सार्वजनिक शौचालय वापरत आहे, परंतु हे शौचालय नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. टाकी गेल्या वर्षभरापासून भरलेली असून, त्याच्या दुर्गंधीने त्रास होत आहे, तर शौचालयाची टाकी फुटलेल्या अवस्थेत असल्याने रात्री-अपरात्री जाणाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते तसेच बाहेर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नाही या समस्यांबाबत तक्रार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.टाकीचा स्लॅप फुटला असून, त्यात एक-दोन वेळेस कुत्र्याचे पिल्लं पडून मृत पावले आहेत. हे कोणाच्या जिवावर बेतू नये यासाठी अनेकदा दुरु स्तीची मागणी केली. पण गावातील सरपंच व ग्रामसेवक दुर्लक्ष करत आहेत.- नंदू म्हैसधुणे, स्थानिक नागरिक

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीNashikनाशिक