शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:02 IST

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा संस्थेच्या वस्तुसंग्रहालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषय पत्रिकेतील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले.

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा संस्थेच्या वस्तुसंग्रहालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषय पत्रिकेतील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले.महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दर महिन्याला गांधी विचारांचा जागर करणारी व्याख्यानमाला घेण्यात येते. त्यातील ८ वे पुष्प दि. २ मे रोजी अजित दळवी हे गुंफणार आहेत. दि. ३ मे रोजी बालभवनतर्फे उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त बाल मित्रांसाठी अनिरुद्ध जोशी यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. सभेत पार्किंग व्यवस्थेसाठी सभासद व अभ्यासिका विद्यार्थी तसेच पत्रकार यांना वाहनाला लावण्यासाठी स्टीकर देण्याचे ठरले. तसेच पे अ‍ॅन्ड पार्क व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी प्रमुखसचिव डॉ. धर्माजी बोडके यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. त्याबाबतचे निर्णय आठवडाभरात घेण्यात येतील. संस्थेचे सनदी लेखापाल म्हणून हेरंब गोविलकर यांच्या गोविलकर अ‍ॅन्ड असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील आठवड्यात वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करावयाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत वेगळी सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर व डॉ. धर्माजी बोडके यांनी दिली.

टॅग्स :libraryवाचनालयNashikनाशिक