शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्ज मेळाव्यातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:42 IST

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे स्टेट बॅँक आॅफ सिन्नर शाखेच्या वतीने नुकताच आर्थिक साक्षरता व कृषी कर्ज मेळावा पार पडला.

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे स्टेट बॅँक आॅफ सिन्नर शाखेच्या वतीने नुकताच आर्थिक साक्षरता व कृषी कर्ज मेळावा पार पडला.केंद्र सरकारच्यावतीने दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘बॅँक आपल्या गावी’ या उपक्रमांतर्गत गावागावांत बॅँकांचे ठेवीदार, कर्जदार यांना बॅँकेचे विविध कर्ज, गुंतवणूक, ठेवी योजनांबाबत माहिती देवून जनजागृती केली जाते. नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढून त्यांच्यात बॅँकांबाबत आत्मियता निर्माण करणे हा त्यामागे हेतू असतो. या उपक्रमांतर्गत पंचाळे येथील सामाजिक सभागृहात सिन्नर तालुक्यासाठी हा मेळावा पार पडला.पंचाळेचे सरपंच भोमनाथ मोरे अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्यासाठी स्टेट बॅँकेचे महाव्यवस्थापक संजीवकुमार, उपमहाव्यवस्थापक सुधीर भागवत, रिजनल आॅफिसर विनोदकुमार, सिन्नर शाखेचे मुख्य प्रबंधक विलास कुलकर्णी, प्रकाश मोरे, बॅँक अधिकारी शशिकांत वराडे व्यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी