शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कांदा परिषदेसाठी ग्रामीण भागात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 16:48 IST

खामखेडा : गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून आमदार बच्चु कडू यांच्या उपस्थित कांदा परिषदेसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले जनजागृती करत आहेत.

ठळक मुद्देआमदार बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा परिषद

खामखेडा : गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून आमदार बच्चु कडू यांच्या उपस्थित कांदा परिषदेसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले जनजागृती करत आहेत.गेल्या तीन हंगामापासून कांदा हा कवडीमोल भावाने विकला जात आहे. काही शेतकºयांनी कांदा रस्त्यावर फेकला. त्यामुळे कांदा पिकावर केलेला उत्पादन खर्च सुद्धा भरून निघाला नाही. त्यामुळे शेतकºयाची परिस्थिती हलाकीची झाली आहे. या परिस्थतीत बदल व्हावा व कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर फाटा, नाशिकरोड, नाशिक येथे आमदार बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकºयांची मुले प्रत्येक गावात फिरुन जनजागृती करीत आहे.(फोटा २० खामखेडा कांदा) उन्हाची परवा न करता कांदा परिषदेची पत्रक वाटून जनजागृती करतांना शेतकºयांची मुले.