शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कळवणला जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:58 IST

कळवण : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव यांच्या वतीने कळवण येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा - जीवन रक्षा हा संदेश यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देवाहन चालवताना वाहनधारकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन

कळवण : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव यांच्या वतीने कळवण येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा - जीवन रक्षा हा संदेश यावेळी देण्यात आला.३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत यावेळी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून नुकतीच मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण या भागातून जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, विनोद साळवी, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, किरण लोंढे, पद्माकर पाटील, अतुल सुर्यवंशी आदी उपस्थित होते.यावेळी मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश स्पष्ट करून वाहन चालवताना वाहनधारकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. मोटारसायकल रॅली मध्ये डी. आर. खान, वाजीद शेख, योगेश कुलथे, प्रशांत बांबले, जगदीश बाविस्कर, रुद्र धामणे, माजीद शेख, अख्तर पटेल, अथर्व सुतार, महेश तावडे आदी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कळवण मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दिनेश सूर्यवंशी, नितीन ठाकरे प्रयत्नशील होते.(०९ कळवण)रस्ता सुरक्षा अभियानंतर्गत कळवणला जनजागृती रॅली सहभागी किरण बिडकर, विनोद साळवी, सचिन बोधले, किरण लोंढे, पद्माकर पाटील, अतुल सुर्यवंशी आदी.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस