शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमध्ये लसीकरणासाठी प्रचाररथाद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात आरोग्य विभागामार्फत सर्वत्र लसीकरण सुरू आहे. मात्र आदिवासीबहुल भागात नागरिकांकडून प्रोत्साहन मिळत नसल्याने पंचायत समिती ...

बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात आरोग्य विभागामार्फत सर्वत्र लसीकरण सुरू आहे. मात्र आदिवासीबहुल भागात नागरिकांकडून प्रोत्साहन मिळत नसल्याने पंचायत समिती बागलाण व ग्रामसेवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आदिवासीबहुल वस्ती, वाड्या तसेच संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी जनजागृती रथ तयार करण्यात आला असून, त्याचा शुभारंभ पंचायत समितीत आमदार बोरसे, सभापती ढुमसे, उपसभापती ज्योती अहिरे, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सहाय्यक गटविकास अधिकारी काथपुरे, विस्तार अधिकारी भय्यासाहेब सावंत, नितीन देशमुख, सूर्यवंशी व ग्रामसेवक संघटनेचे इंगळे यांच्यासह ग्रामसेवक, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

कोरोना चाचणी, लसीकरण या संदर्भात आदिवासींमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यांच्यात जनजागृतीसाठी रथ तयार करण्यात आला असून, या रथावर कोरोनाची लक्षणे, लस घेण्याचे फायदे, न घेतल्याचे तोटे याबाबत माहिती देऊन ‘आम्ही लस घेतली, तुम्हीपण घ्या व सुरक्षित राहा’, ‘आजार नका काढू अंगावर, लस घ्या दंडावर’, ‘राक्षसी कोरोनाचा विनाश करूया, प्रतिकारशक्तीसाठी लस घेऊया’ आदी घोषवाक्य तयार करण्यात आले आहेत.

फोटो -१९ सटाणा २

बागलाणच्या आदिवासीपट्ट्यात लसीकरण जनजागृतीसाठी प्रचार रथाचा शुभारंभ करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सभापती इंदूबाई दुमसे, उपसभापती ज्योती अहिरे, बिंदूशेठ शर्मा आदी.

===Photopath===

190521\19nsk_38_19052021_13.jpg

===Caption===

बागलाणच्या आदिवासी पट्ट्यात लसीकरण जनजागृतीसाठी प्रचार रथाचा शुभारंभ करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील , गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सभापती इंदूबाई दुमसे ,उपसभापति ज्योति अहिरे, बिंदूशेठ शर्मा आदि .