शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष ‘स्वागत यात्रे’तून जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:38 IST

गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले जात असताना यंदा मात्र पाणीबचत आणि मतदान जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले जात असताना यंदा मात्र पाणीबचत आणि मतदान जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.अत्रेयनंदन बहुद्देशीय सांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत यावर्षी १०० टक्के मतदान, पाणी बचत, एकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्ष प्रा. वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे, सचिव राजेश मालपुरे यांनी दिली.सिडको परिसरात तीन वर्षांपासून गुडीपाडवानिमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच सिडको परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे या हेतूने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.या यात्रेत सामाजिक संस्था, सामाजिक मंडळे, विविध शैक्षणिक संस्था यांचा सहभाग असतो. शोभायात्रेत पारंपरिक ढोलपथक, झांजपथक, ध्वजपथक, लेजीम सहभागी होणार आहे.शनिवार, दि ६ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता सिडको परिसरातून वावरेनगर चौक ते माउली लॉन्स व धन्वंतरी कॉलेज ते वावरेनगर चौक ते माउली लॉन्स आणि पवननगर मारुती मंदिर ते माउली लॉन्स या तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून सुरू होऊन डी.जी.पी. नगर-२ माउली लॉन्सशेजारी ठाणे जनता सहकारी बँकसमोर कामटवाडे येथे सकाळी ८.०० वाजता एकत्र येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक