शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पंचाळे येथे शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 17:56 IST

सिन्नर : भारत सरकारच्या ‘सेव्ह द चिल्ड्रन’ जिल्हा परिषद नाशिक व सोनी याय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पंचाळे येथील प्राथमिक शाळेत शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

सिन्नर : भारत सरकारच्या ‘सेव्ह द चिल्ड्रन’ जिल्हा परिषद नाशिक व सोनी याय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पंचाळे येथील प्राथमिक शाळेत शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली.प्रत्येक विद्यार्थ्यास शाळेच्या प्रवाहात आणून त्यात सातत्य ठेवणे, बालमजुरीचे प्रमाण कमी करणे, मुलामुलींची शालेय शिक्षणातील प्रमाण वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ११ व १२ मार्च दरम्यान पंचाळे येथील सभागृहात दोन दिवसीय पथनाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पंचाळे पांगरी, शहा, मीठ-सागरे, उजनी व दहिवडी येथील प्राथमिक शाळेतील प्रत्येकी आठ प्रमाणे एकूण ४८ विद्यार्थ्यांना पथनाट्य प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांनी गावातील मध्यवर्ती ठिकाणी पथनाट्य सादरीकरणातून बालकांचे हक्क, मुलींना - मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे, शाळाबाह्य विद्यार्थी संख्या कमी करणे या विषयांवर प्रकाशझोत टाकला. तसेच यानिमित्ताने गावातून शिक्षण हक्का बाबत जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Electionनिवडणूक