शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:08 IST

नाशिक : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत जनसेवा करणाऱ्या ११ जनसेवकांचा जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार वीरमाता सुषमा मांडवगणे व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देसन्मान सोहळा : विविध क्षेत्रांतील जनसेवकांचा गौरव

नाशिक : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत जनसेवा करणाऱ्या ११ जनसेवकांचा जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार वीरमाता सुषमा मांडवगणे व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांता वाणी यांच्या अध्यक्षखाली रविवारी (दि.१४) ह्यजाणीव पुरस्कार २०१९-२० प्रदान सोहळाह्ण रंगला. व्यासपीठावर उपमहापौर भिकूबाई बागुल व अश्विनी बोरस्ते, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, डॉ. स्वप्नील बच्छाव, कवी जयश्री पाटील, दिलीप देशमुख, गणेश गिते, विठ्ठल चारोस्कर, सुवर्णा खंडेलवाल, मुकुंद देशमुख, नागनाथ भोगे, प्रतिभा म्हस्के, सीताराम भालेकर यांना जाणीव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील, सचिव गौरव थोरात आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.

 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाsinnar-acसिन्नर