शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राजगृह हल्लाप्रकरणी भीमसैनिकांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:24 IST

मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या माथेफिरूना तात्काळ अटक करावी या आशयाचे निवेदन मनमाड येथील भीमसैनिकांकडून पोलीस निरीक्षक , जिल्हाधिकारी , तहसीलदार यांना देण्यात आले.

मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या माथेफिरूना तात्काळ अटक करावी या आशयाचे निवेदन मनमाड येथील भीमसैनिकांकडून पोलीस निरीक्षक , जिल्हाधिकारी , तहसीलदार यांना देण्यात आले.याबाबत शासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला आहे.यावेळी प्रविण पगारे, रवि निकम,कैलास गायकवाड,वैशाली पगारे, अमोल लंकेश्र्वर,उमेश भालेराव ,विशाल बाच्छाव,किरण पगारे, प्रितम गायकवाड, अकाश वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुरूकुमार निकाळे, विशाल पाटील, मनीष चाबुकस्वार,काकासाहेब खरे, मिलिंद शेळके, अमोल लंकेश्वर, आनंद अंकुश, गणेश गरु ड आदींनी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.----------------------------वंचित बहुजन आघाडीकडून निषेधदेवगाव : मुंबई येथील राजगृह निवासस्थानाच्या तोडफोडीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करत तहसीदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काशीद, तालुका अध्यक्ष मधुकर कडलग, तानाजी गांगुर्डे, संजय ताठे, समाधान गांगुर्डे, संजय भागवत आदी उपस्थित होते.--------------नांदगाव येथे दलित व बहुजनांचे श्रद्धास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाच्या आवारात तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने शहर अध्यक्ष महावीर जाधव व सहकाºयांनी दिले. याप्रसंगी आरपीआय महिला आघाडी शहर अध्यक्ष संगीता वाघ, गौतम काकळीज, दीपक मोरे, जाफर शेख, प्रवीण इघे, प्रशांत गरुड उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक