शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ  येवला शहरात निषेध मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:20 IST

दोंडाईचा येथील बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ येवला शहर व तालुक्यातील येथील तेली समाजाने निषेध मोर्चा काढला.

येवला : दोंडाईचा येथील बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ येवला शहर व तालुक्यातील येथील तेली समाजाने निषेध मोर्चा काढला.  या घटनेतील आरोपीला कडक शासन व्हावे, या मागणीसाठी येवला शहर पोलीस निरीक्षक व तहसीलदारांंना निवेदन देण्यात आले. शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील, तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी निवेदन स्वीकारले. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे, तैलिक महासंघाचे अध्यक्ष सदानंद बागुल, तैलिक संघ युवक अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.  शुक्र वारी दुपारी साडेबारा वाजता शहरातील संताजी मंगल  कार्याल-या पासून मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चा थेट येवला शहर पोलीस ठाण्यात आल्यावर नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात घटनेचा निषेध नोंदवला. मोर्चात नाना महाराज घोगते, जगन्नाथ रायजादे, संतोष मोरे, किरण घाटकर, बापू गाडेकर, रामदास रायजादे, छाया क्षीरसागर, सविता साळुंके, सुनंदा सोनवणे, प्रा.कैलास चौधरी, सुभाष मगर, कृष्णा क्षीरसागर, रंगनाथ लुटे, नितीश घाटकर, अर्जुन धारक, दिलीप दिवटे, रमेश महाले, विजय मोरे, अशोक सोमवंशी, शांताबाई काळे, अलका गांगुर्डे, गोपिका लगड, हौशाबाई रायजादे, श्याम मगर, गीता सूर्यवंशी, कादंबरी सोनवणे, प्रकाश साळुंके, वरद साळुंके, सुभाष सोनवणे, सचिन जाधव, दत्ता महाले, अशोक मगर यांच्यासह तेली समाजबांधव मूकमोर्चात सहभागी झाले होते.  आनंद शिंदे यांनी आपल्या भाषणात मानवतेला काळिमा फासणाºया घटनेचे समर्थन करणाºया व आरोपींना पाठीशी घालणाºया समाजकंटकाचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पीडित कुटुंबाला शासनाने आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी केली.

 

टॅग्स :Nashikनाशिक