शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खर्डे येथील स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 19:03 IST

खर्डे : खर्डे ता.देवळा येथील स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडल्याने दहन केलेल्या व्यक्तीची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या भिंतीची दुरु स्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे.

ठळक मुद्दे अद्याप या भिंतीची ग्रामपंचायतीने दुरु स्ती केली नाही.

खर्डे : खर्डे ता.देवळा येथील स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडल्याने दहन केलेल्या व्यक्तीची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या भिंतीची दुरु स्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे.खर्डे गावातील नवीन स्मशानभूमीत शासनाच्या आदिवाशी उपाय योजनेंतर्गत संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणार्या नागरिकांसाठी साफसफाई करते वेळी पूर्वेकडील भिंत पाडली आहे.याघटनेला वर्ष पूर्ण झाले असून, अद्याप या भिंतीची ग्रामपंचायतीने दुरु स्ती केली नाही. तसेच प्रवेशद्वाराचे गेटही नादुरु स्त असल्याने स्मशानभूमीत मोकाट कुत्रे, जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने दहन केलेल्या नागरिकांसाठीचा सुरिक्षततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन या भिंतीची तसेच गेटची दुरु स्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत