शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

२९४ पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:37 IST

जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत टंचाईग्रस्त गावामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे २९४ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. परंतु, ग्रामपंचायतींकडे असलेल्या थकबाकीमुळे विद्युत विभागाने पेयजल योजनांच्या विद्युत पंपासाठी दरपत्रके देण्यास असमर्थता दर्शवल्याने संबिधत पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव रखडले आहेत.

ठळक मुद्देविद्युत विभागाचा अडसर : थकबाकीमुळे दरपत्रक देण्यात दर्शविली असमर्थता

नामदेव भोर। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत टंचाईग्रस्त गावामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे२९४ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. परंतु, ग्रामपंचायतींकडे असलेल्या थकबाकीमुळे विद्युत विभागाने पेयजल योजनांच्या विद्युतपंपासाठी दरपत्रके देण्यास असमर्थता दर्शवल्याने संबिधत पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव रखडले आहेत.केंद्र शासनाने चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला वर्ग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारी योजनांची देयकेही ग्रामपंचायतींनीच भागविणे क्रमप्राप्त असतानाअनेक ग्रामपंचायतींनी गावातील दिवाबत्ती तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके अदा केलेलीनाही, तर दिवसेंदिवस आर्थिक अडचणींमध्ये सापडत असलेल्या विद्युत विभागाला शासनाने थकबाकीदारांनी थकीत देय्यकेअदा केल्याशिवाय नवीनजोडणी देण्यास मज्जाव केलाआहे.त्यामुळे विद्युत विभागाने थकबाकीदार ग्रामपंचायतींना नवीन योजनांसाठी दरपत्रक देण्यास असमर्थता दर्शवली आहे.दुष्काळाच्या झळा वाढणारयावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना जिल्हा परिषदेकडून प्रस्तावित २९४ पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावातही अडसर निर्माण झाल्याने दुष्काळाच्या झळा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेयजल योजनांचे प्रस्ताव रखडल्याने विद्युत विभागाने सध्याच्या स्थितीत थकबाकीदार ग्रामपंचायतींनाही दरपत्रके द्यावी व प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या वेळेपर्यंत थकबाकी जैसे थे असल्यास वीजजोडणी देऊ नये, असा पर्याय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सुचविला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी