शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मांजरपाड्यासाठी ‘जलहक्क’तर्फे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:47 IST

मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला पाणी आणून दुष्काळी स्थिती कायमची दूर करता येऊ शकेल यासाठी नांदगाव तालुका जलहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव मांडला.

मनमाड : मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला पाणी आणून दुष्काळी स्थिती कायमची दूर करता येऊ शकेल यासाठी नांदगाव तालुका जलहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव मांडला.मांजरपाडा-१ च्या कालव्याचे रुंदीकरण, खोलीकरण, अस्तरीकरण केल्यास वहनक्षमता वाढून ते पाणी येवल्याबरोबरच नांदगाव तालुक्यालाही मिळू शकते. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही सकारात्मकता दाखविलेली असल्याने कमी खर्चात व अल्पकाळात निंबाळा ते रायपूर -वागदर्डी आणि तेथून नांदगाव तालुक्याला उताराने पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती तालुका जलहक्क समितीने बैठकीत मांडली.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जलहक्क समितीचे कार्यकर्ते निवृत्ती खालकर, विशाल वडघुले, योगेश सोनार रामदास पगारे, युनूस पठाण, रमेश खरे, अरुण पवार , मच्छिंद्र वाघ, समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूक