शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला विद्युततारा भूमिगत करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:33 IST

इंदिरानगर : परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीस इंदिरानगर व राजीवनगर परिसरातील विद्युततारा भूमिगत करण्याचे दिलेल्या निवेदनाची दखल घेत सुमारे ९९ कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

इंदिरानगर : परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीस इंदिरानगर व राजीवनगर परिसरातील विद्युततारा भूमिगत करण्याचे दिलेल्या निवेदनाची दखल घेत सुमारे ९९ कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.गेल्या एक वर्षापासून शास्त्रीनगर, आदर्श कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, अरु णोदय सोसायटी, देवेंद्र सोसायटी, आत्मविश्वास सोसायटी, मानस कॉलनी, महारु द्र कॉलनी, कमोदनगर, राजीवनगर यांसह परिसरात दिवसभरातून पाच ते सहा वेळेस वीजपुरवठा खंडित होत असे. या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे नादुरु स्त होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मंगेश नागरे यांनी पुढाकार घेऊन परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन इंदिरानगर व राजीवनगर परिसरांतील विद्युततारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली होती. तसेच त्या संदर्भात निवेदन महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले होते. त्याची दखल घेत कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिसरातील विद्युततारा भूमिकेत करण्यासाठी सुमारे ९९ कोटी रु पयांचा प्रस्ताव पाठविला आहे त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :electricityवीज