शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात टॅँकर मागणीचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:35 IST

सिन्नर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने वाड्या-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. सिन्नर तालुक्यात तीन गावे व सात वाड्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाले आहेत.जयप्रकाशनगर, गुळवंच व सुळेवाडी या तीन गावांसह मीरगावच्या ११ वाड्या, निºहाळे धुळवाडची प्रत्येकी एक अशा वाड्यांच्या टॅँकर मागणीचे प्रस्ताव ...

ठळक मुद्देपाणीटंचाई : तीन गावे, सात वाड्या-वस्त्या प्रतीक्षेत दोन टॅँकरच्या माध्यमातून दररोज पाच खेपा

सिन्नर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने वाड्या-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. सिन्नर तालुक्यात तीन गावे व सात वाड्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाले आहेत.जयप्रकाशनगर, गुळवंच व सुळेवाडी या तीन गावांसह मीरगावच्या ११ वाड्या, निºहाळे धुळवाडची प्रत्येकी एक अशा वाड्यांच्या टॅँकर मागणीचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले असून, त्यांना टॅँकर मंजुरीची प्रतीक्षा आहे.दिवसेंदिवस विहिरी पाझर तलाव, केटीवेअर बंधारे या जलस्रोतांमधील साठा संपुष्टात येत असल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणी पुरविण्याची मागणीही वाढू लागली आहे. बारागावपिंप्री, सोनांबे, चंद्रपूर (खापराळे) या तीन गावांसह मनेगावच्या तीन आणि सोनांबेच्या चार वाड्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव सिन्नर पंचायत समितीस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या गावांची आणि वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा पाणी उपलब्धतेचा वास्तव अहवाल अधिकाऱ्यांना तहसील स्तरावर द्यावा लागणार आहे. अपवाद सोडल्यास पूर्व भागातील बहुतेक गावांमध्ये टंचाई वाढत आहे.दोन वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा एप्रिल महिना संपत आल्याने जलस्रोतांमधील पाणीही आटले आहे. परिणामी तालुक्यातील टंचाईने डोके वर काढले आहे. तालुक्यातील सध्या धोंडवीरनगर, पिंपरवाडी (यशवंतनगर) या दोन गावांसह दुशिंगपूरच्या तीन आणि मीठसागरेच्या दोन वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दोन टॅँकरच्या माध्यमातून दररोज पाच खेपा टाकल्या जातात.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई