शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयपात्र योजनेचा प्रस्ताव अखेर महासभेत तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:25 IST

महापालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहारांतर्गत अक्षयपात्र योजनेचा लाभ देत पूर्ण मध्यान्ह भोजन देण्याच्या प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत तहकूब करण्यात आला आहे. ठाणे आणि अन्यत्र पाहणी करूनच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले. दरम्यान, महासभेतील या प्रस्तावाच्या विरोधात नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देप्रत्यक्ष पाहणीअंती निर्णय पोषण आहार संघटनेने केली निदर्शने

नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहारांतर्गत अक्षयपात्र योजनेचा लाभ देत पूर्ण मध्यान्ह भोजन देण्याच्या प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत तहकूब करण्यात आला आहे. ठाणे आणि अन्यत्र पाहणी करूनच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले. दरम्यान, महासभेतील या प्रस्तावाच्या विरोधात नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली.महापालिकेच्या वतीने शालेय पोषण आहारांतर्गत सध्या खिचडी देण्यात येते. परंतु देशात विविध ठिकाणी अक्षयपात्र योजनेअंतर्गत पूर्ण भोजन देण्यात येते. ठाणे येथे या स्वरूपाचा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवला जात आहे. सर्व गटनेते, शिक्षण समिती सदस्य यांचा ठाणे येथे दौरा नेऊन योजनेची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतरच प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर भानसी यांनी सांगितले.दरम्यान, नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने या प्रस्तावाला विरोध दाखवण्यासाठी निदर्शने केली. सेंट्रल किचन पद्धतीचा अनुभव चांगला नाही. अनेक ठिकाणी आहार वेळेवर पोहोचत नाही. मध्यान्ह भोजन पाठविण्यासच दहा ते बारा तासांचा विलंब लागत असल्याने उपयोग होत नाही, अशा अनेक प्रकारच्या त्रुटी यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे सेंट्रल किचनच्या नावाखाली आमचे रोजगार हिरावून घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली. यात कल्पना शिंदे तसेच सीटूच्या कार्यकर्त्यांबरोबरच कॉँग्रेस राष्टÑवादीच्या अनेक नगरसेविकाही सहभागी झाल्या होत्या, यात वत्सला खैरे, सुषमा पगारे, आशा तडवी, समीना मेमन यांचा सहभाग होता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार