शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘मतदार जागृती’साठी मुस्लीम वेल्फेअर कमिटीकडून प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:16 IST

मतदार नोंदणी आणि यादीत नावाची खात्री करून घेण्याबाबत जुने नाशिक परिसरात मुस्लीम वेल्फेअर कमिटीकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येऊन सुमारे पंधरा हजार माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे.

नाशिक : मतदार नोंदणी आणि यादीत नावाची खात्री करून घेण्याबाबत जुने नाशिक परिसरात मुस्लीम वेल्फेअर कमिटीकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येऊन सुमारे पंधरा हजार माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे.  दर रविवारी निवडणूक शाखेच्या मदतीने विविध शाळांमध्ये नवीन नाव नोंदणी व दुरुस्ती मोहीम राबविली जात आहे. नाशिक मुस्लीम वेल्फेअर कमिटीचे सदस्य गेल्या आठवडाभरापासून विविध माहिती पत्रकांसह मतदार जनजागृतीचे बॅचेस लावून मतदान जागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत.  निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्यांचे पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्र माची अंमलबजावणी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून केली जात आहे. नाशिक मुस्लीम वेल्फेअर कमिटीने मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला असून, यात नायब शहर-ए-काझी सय्यद एजाज काझी यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी आसिफ इब्राहिम शेख, हाजी तौफिक, अयाज काझी, सोहेल काझी, असलम खान, इसहाक कुरेशी, माज खान, अ‍ॅड. आसिम शेख, आरिफ खान, अ‍ॅड. नाझमी काझी, आसिफ मुनिर, फारुक हुसेन, नदीम जैनुद्दीन शेख, नईम शेख, फारु क शेख, नासिर शेख, प्रा. राजू आदींचा समावेश आहे.माहितीपत्रकांचे वाटप‘आपले नाव मतदार यादीत आहेत का?, यादीत नावाची खात्री करा अन्यथा मतदानाच्या दिवशी निराश व्हाल’, असे घोषवाक्य असलेले बॅचेस व यादीत नाव कसे तपासायचे, यासंदर्भातील तब्बल पंधरा हजार माहितीपत्रकांचे वाटप करीत जुने नाशिक परिसरात जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीमElectionनिवडणूक