शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांना बरोबर घेऊन सर्वच पॅनलकडून प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:38 IST

दि नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांत १३० इच्छुक उमेदवारांनी २१९ अर्ज घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक घोषीत झाल्यानंतर आता सर्वच पॅनलच्या सर्वच इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून माघारीपर्यंत पॅनलचे सर्व उमेदावर घोषीत होण्याची श्क्यता आहे. बॅँकेचे कार्यक्षेत्र हे बहूराज्यीय असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे नसल्याने किमान एकदा तरी मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देनामको बॅँक निवडणूक : दुसऱ्या दिवशी १४८ जणांनी नेले अर्ज

सातपूर : दि नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांत १३० इच्छुक उमेदवारांनी २१९ अर्ज घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक घोषीत झाल्यानंतर आता सर्वच पॅनलच्या सर्वच इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून माघारीपर्यंत पॅनलचे सर्व उमेदावर घोषीत होण्याची श्क्यता आहे.बॅँकेचे कार्यक्षेत्र हे बहूराज्यीय असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे नसल्याने किमान एकदा तरी मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी तयारी सुरू आहे.दरम्यान, सोमवारी (दि.१९) निवडणूक नामनिर्देशन पत्र वितरण आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी ७४ इच्छुक उमेदवारांनी १७१ अर्ज घेतले ते दुसºया दिवशी ५६ इच्छुक उमेदवारांनी १४८ अर्ज घेतले आहेत. यात नम्रता पॅनलचे नेते अजित बागमार यांच्यासह प्रकाशचंद्र भुतडा, गणेश गिते, सुषमा पगारे, ललित मोदी, सुनील केदार, अ‍ॅड.विलास आंधळे, अविनाश अरिंगळे, नंदलाल पारख, मधुकर हिंगमिरे, सुमन पारख,भास्कर निकम, महेश पठाडे, परसराम वाघचौरे, सचिन सूर्यवंशी, हरिभाऊ लासुरे, गोरख चौधरी, शंकरराव बर्वे, अनिल नहार, सुरेश पाटील, आकाश छाजेड, प्रशांत दिवे, सोहनलाल भंडारी, राहुल दिवे, नरेंद्र पवार, विजय साने, अविनाश गोठी, ईश्वरलाल बोथरा, सुभाष नहार, भानुदास चौधरी, देवदत्त जोशी आदींचा समावेश आहे.इच्छुकांची संख्या अधिकसुमारे दोन लाख मतदार असलेल्या या बॅँकेच्या निवडणूकीत यंदा अभूतपूर्व चुरस दिसत आहे. नम्रता, प्रगती आणि सहकार या तीन पॅनलची निर्मिती सकृतदर्शनी झाली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसत असले तरी सर्वच पॅनलकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना डावलून जागांवर तडजोडी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणूका अटळ मानून तयारी सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूक