शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप कांदा लागवड लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:28 IST

नाशिक : महाराष्ट्रात खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टचा पहिला आठवड्यातच होते. परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम लांबणीवर पडला असून, येत्या आठवडाभरात पावसाचे पुनरागमन झाल्यास जिल्ह्यात (लेट) खरिपात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा : जिल्ह्यात सात हजार एकर रोपवाटिका

नाशिक : महाराष्ट्रात खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टचा पहिला आठवड्यातच होते. परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम लांबणीवर पडला असून, येत्या आठवडाभरात पावसाचे पुनरागमन झाल्यास जिल्ह्यात (लेट) खरिपात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होण्याची शक्यता आहे.नाशिक जिल्ह्यात खरीप कांद्याच्या लागवडीसाठी सुमारे २,७४५ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील माहितीच्या आधारे जिल्ह्यात सुमारे ७० हजार एकरवर खरीप कांद्याची लागवड शक्य आहे. परंतु मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे कांद्याच्या रोपवाटिका उशिरा तयार झाल्या असून, जुलैअखेरीस पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात शिघ्र खरिपाचा कालावधी उलटत आला असताना कांदालागवडीला वेग मिळालेला नाही. त्यामुळे नशिक जिल्ह्यात उशिराच्या (लेट) खरिपात मोठ्या प्रमाणात कांदालागवड होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत केवळ १४२ हेक्टरवर कांदालागवड झालेली आहे. त्यात आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने शिघ्र खरिपात फार कांदालागवड होऊ शकलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्यास लेट खरिपात कांदा लागवडीला वेग मिळण्याचे संकेत आहेत.चांगला भाव मिळण्याची अपेक्षाखरिपाच्या सुरुवातीला कांदा लागवड होऊ शकलेली नसल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारपेठेवर होणार आहे. बाजारपेठेत सध्या असलेला कांदानिर्यातीसाठी ५ टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जात असून, सरकारने निर्यातीवरील शुल्कही पूर्णपणे हटविले आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात वाढून गेल्या हंगामातील उन्हाळ कांदा कमी होऊन लेट खरिपात उत्पादित होणाºया कांद्याला चांगले दर मिळण्याची अपेक्षा शेतकºयांना लागलेली आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा