शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

महामुक्काम मोर्चा स्थगित

By admin | Updated: March 31, 2016 00:12 IST

महामुक्काम मोर्चा स्थगित

बीड : तालुक्यातील म्हाळसजवळा येथील कथित मग्रारोहयोतील गैरव्यवहार प्रकरणी अखेर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी जि. प. सीईओंना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.नारायण राऊत यांनी या संदर्भात मजूर कामावर हजर नसताना परस्पर मजुरी उचलल्याची तक्रार केली होती. १८८२ असलेल्या लोकसंख्येच्या गावात सुमारे १३९५ मजूर रोहयोच्या कामावर दाखविण्यात आले होते. शिवाय तब्बल ३० कामे एकाचवेळी सुरू होती. त्यानंतर राऊत यांनी उपोषण करून या गैरव्यवहाराकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर चौकशी झाली होती. त्यामध्ये लेखी जवाब घेतले होते.चौकशीत तथ्य आढळल्यामुळे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व पोस्ट मास्तर यांच्याविरूध्द आर्थिक अपहार व बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याचा ठपका ठेवत फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.याबाबत जिल्हाधिकारी राम म्हणाले, दोषींवर योग्य ती कारवाई होईल. चौकशी अहवाल मी स्वत: पाहिला असून, तो गंभीर आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)