शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

खूनप्रकरणी मालेगावी नागरिकांकडून निषेध

By admin | Updated: October 23, 2015 22:13 IST

खूनप्रकरणी मालेगावी नागरिकांकडून निषेध

मालेगाव : येथील मोहित बाविस्कर या तरुणाचा नाशिक येथे खून झाल्याच्या निषेधार्थ शहरातील संतप्त नागरिकांनी सायंकाळी मोसम पुलावर शोकसभा घेऊन पोलिसांना निवेदन दिले.नाशिक येथे शिकत असलेल्या मोहित बाविस्करचा खून करून खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जमावाकडून करण्यात आली.मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास नागरिकांनी हातात पेटत्या मेणबत्ता घेऊन मोहित बाविस्करला श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे विनोद वाघ, रमेश मोरे यांची भाषणे झाली. त्यांनी आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली. अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कडासने यांनी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवू, असे आश्वासन दिले. यावेळी राजेंद्र भोसले, नरेंद्र सोनवणे, राजेंद्र भामरे, संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, भरत देवरे, कैलास तिसगे, मदन गायकवाड, धर्मा भामरे, भरत पाटील, सतीश कलंत्री, संजय चांगरे, सुनील वडगे, नरेंद्र जाधव, राजेंद्र अहिरे, राजन जाधव यांच्यासह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.