शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी राज्यात सावित्रीबाई फुले यांची उपेक्षा,कुलगुरू ई वायुनंदन यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 17:02 IST

महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महापुरुषांची परंपरा लाभली आहे. महापुरुषांच्या विचारांची पुरोगामी विचारसरणी लाभलेल्या महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फु ले यांच्या कतरुत्वाची मात्र उपेक्षा होत असल्याची खंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी व्यक्त केली.

नाशिक : महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महापुरुषांची परंपरा लाभली आहे. महापुरुषांच्या विचारांची पुरोगामी विचारसरणी लाभलेल्या महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फु ले यांच्या कतरुत्वाची मात्र उपेक्षा होत असल्याची खंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी व्यक्त केली.इंडिपेंडन्ट सेकं डरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी टिचर्स युनियन महाराष्ट्र राज्यतर्फे (इश्तू)वर्धापन दिनानिमित्त मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळ्य़ात त्या बोलत होते. व्यासपीठावर गझलकार अशरद मिनाकारी, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, प्रा. गंगाधर अहिरे आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना देशात गायीपेक्षा बाई अधिक असुरक्षित असल्याचा सूर आवळला. त्यावरच पुढे बोलताना ई-वायुंदन यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करण्याऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान असले तरी त्यांना जो सन्मान मिळणो अपेक्षित आहे. तो अद्यापही मिळाला नसल्याची खंत वायुनंदन यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक रोहीत गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी केले. राजेंद्र मोहीते यांनी आभार मानले.पुरस्कारार्थी शिक्षकइश्तुतर्फे संजय भामरे, प्राचार्य राम कुलकर्णी, के. एन. अहिरे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर प्रशांत नरवाडे, जयराम घारे, सचीन खरे, भाऊसाहेब खरे, भाऊराव राऊत, धनंजय सोनवणो, भीमराव उबाळे, शिवाजी भालेराव, गणपत बेंडकोळी, निलेश ठाकूर विजयकुमार बावा, प्रकाश कोळी, दिनकर पवार, तरन्नुम काझी, आशा डावरे, सुलभा बच्छाव, प्रमिला पवार, कमल आढाव, वाजेदा देशमुख यांना शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर भाऊसाहेब बोराडे यांना शित्रकेत्तर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक