शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयातून प्रगती साधणे शक्य : पवनकुमार गुंजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:34 IST

सकारात्मक बदलामुळे महावितरणच्या प्रगतीचा आलेख वाढला असून, परस्पर समन्वयातून प्रगतीला आणखी गती मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे नवनियुक्त मानव संसाधन विभागाचे संचालक पवनकुमार गुंजू यांनी केले.

नाशिक : सकारात्मक बदलामुळे महावितरणच्या प्रगतीचा आलेख वाढला असून, परस्पर समन्वयातून प्रगतीला आणखी गती मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे नवनियुक्त मानव संसाधन विभागाचे संचालक पवनकुमार गुंजू यांनी केले.एकलहरे प्रशिक्षण केंद्रात महावितरणमध्ये कार्यरत संघटना प्रतिनिधींशी संवाद साधताना गंजू बोलत होते. कंपनीशी एकनिष्ठ राहून सकारात्मकतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी परिमंडळ कार्यालयात आयोजित बैठकीत मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर आणि सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल यांनी परिमंडळ ते कक्ष कार्यालय स्तरापर्यंतचे मनुष्यबळ व जबाबदाऱ्या यांची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.यावेळी अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, सहायक महाव्यवस्थापक पांडुरंग वेळापुरे, ललित खाडे, कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, सुरेश सवाईराम, मनीष ठाकरे, अनिल थोरात, अभिमन्यू चव्हाण, देवेंद्र सायनेकर, नरेंद्र सोनवणे, प्रशांत लहाने आदी यावेळी उपस्थित होते.क्षेत्रीय कार्यालयात समाविष्ट परिमंडळ, मंडळ, विभाग, उपविभाग आणि कक्ष कार्यालयासोबतच पायाभूत आराखडा, माहिती तंत्रज्ञान, स्काडा, भांडार याशिवाय प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र याठिकाणी चालणाºया दैनंदिन कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

टॅग्स :Employeeकर्मचारीelectricityवीज