शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

‘चालिहा व्रता’निमित्त भक्तिगीतांचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:40 IST

येथील भगवान झुलेलाल मंदिरात चाळीस दिवस सुरू असलेल्या चालिहा व्रतादरम्यान मुंबई येथील सिंधी गायिका शोभा लालचंदानी व सहकारी यांचा सिंधी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला.

देवळाली कॅम्प : येथील भगवान झुलेलाल मंदिरात चाळीस दिवस सुरू असलेल्या चालिहा व्रतादरम्यान मुंबई येथील सिंधी गायिका शोभा लालचंदानी व सहकारी यांचा सिंधी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला.  या कार्यक्रमात सिंधी गायक करण खेमानी, नेहा उदासी, अर्चिता खेमानी, प्रतीक्षा भाटिया यांनी भक्तिगीतांचे गायन केले. सिंधी गीतांसह साईबाबांच्या शिर्डीवाले साईबाबा आया है तेरे दरपे सवाली आदी गाणी गायली. लाल झुलेलाल, झुलेलाल झुलेलाल यांसह जेको चवंदो झुलेलाल, तेंहिंजा थिंदा बेडा पारचा जयघोष करत सामूहिक पल्लव पठणाने कार्यक्र माचा समारोप करण्यात आला. यावेळी कॅसिओ-अशोक जैन, ढोलकी-हरीश दीक्षित, सिंधी ढोल-गजानन गवई तर सूत्रसंचालन शोभा लालचंदानी यांनी केले. कार्यक्रमास सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला, नगरसेवक भगवान कटारिया, अमित रोहेरा, आनंद कुकरेजा, मोहन सचदेव, जयप्रकाश चावला, रतन कुकरेजा, सुनील माखिजा, झामनदास अहुजा आदीसह उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम